Wednesday, June 19, 2024

वनडे मालिकेआधीच भारतीय संघाला मोठा फटका; जसप्रीत बुमराह संघाबाहेर

खेलवनडे मालिकेआधीच भारतीय संघाला मोठा फटका; जसप्रीत बुमराह संघाबाहेर

टी-20 मालिका जिंकल्यानंतर आता भारत आणि श्रीलंकादरम्यान तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका खेलवली जाणार आहे. 10 जानेवारीपासून सुरु होणा-या या मालिकेआधीच टीम इंडियाला मोठा धक्का बसला आहे. दुखापतीमुळे टीम इंडियाचा प्रमुख वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह बाहेर पडला आहे. काही दिवसांपूर्वीच जसप्रीत बुमराहचा भारतीय एकदिवसीय संघात अचानक समावेश करण्यात आला होता. पण आता पुन्हा त्याला संघाबाहेर करण्यात आले आहे.

Check out our other content

Check out other tags:

Most Popular Articles