गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेला महाराष्ट्र कर्नाटक सीमाप्रश्नाचा वाद पुन्हा चिघळलाय. मंगळवारी कर्नाटकातील हिरे बागवाडी येथील टोल नाक्यावर महाराष्ट्रातील ट्रकवर कन्नड रक्षण वेदिका संघटनेच्या...
• महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यांमध्ये राजकीय नेतेमंडळींकडून आरोप-प्रत्यारोप
• अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी संसदेत खडाजंगी
• महाराष्ट्राच्या लोकांना मारहाण करण्यात आली. हे चालणार नाही
कन्नड रक्षण वेदिकेच्या कार्यकर्त्यांनी...