ऑल्ट न्यूजचे सहसंस्थापक प्रतीक सिन्हा आणि मोहम्मद जुबेर यांची नावे नोबल शांतता पुरस्काराच्या यादीत असून त्यांना हा मानाचा पुरस्कार मिळणार का याडे सर्वांचे लक्ष आहे. या संदर्भात टाईम्सने वृत्त दिली आहे. रायटर्सच्या सर्वेक्षणात जुबैर आणि प्रतीक यांची नावे ही प्रामुख्याने पुढे असल्याचे सांगण्यात आले आहेत. यावर्षीच्या नोबल शांतता पुरस्काराचे नामांकन हे शुक्रवारी नॉर्वेची राजधानी ओस्लो येथे दिला जाणार आहे.