अमेरिकेत होणाऱ्या गोळीबाराच्या घटना कमी होत नसल्याचं दिसून येत आहे. पुन्हा एकदा अमेरिका गोळीबाराने हादरली असून मेक्सिकोतील सिटी हॉलमध्ये झालेल्या बेछूट गोळीबारात महापौरांसह १८ जणांचा मृत्यू झाला आहे. मेक्सिकोमध्ये ही घटना बुधवारी घडली.