Thursday, February 22, 2024

भारतीय लष्कराचे ‘चित्ता’ हेलिकॉप्टर कोसळले; पायलटचा मृत्यू

देशभारतीय लष्कराचे 'चित्ता' हेलिकॉप्टर कोसळले; पायलटचा मृत्यू

भारतीय लष्कराचं हेलिकॉप्टर चित्ता हे अरुणाचल प्रदेशमध्ये कोसळलं आहे. या दुर्घटनेत हेलिकॉप्टरच्या पायलटचा मृत्यू झाला असल्याची माहिती भारतीय लष्कराकडून देण्यात आली आहे. हेलिकॉप्टर नियमित उड्डाण केल्यानंतर कोसळल्याचं लष्कराने म्हटलं आहे. अद्याप दुर्घटनेमागचे कारण समोर आलेलं नाही.

Check out our other content

Check out other tags:

Most Popular Articles