Thursday, April 25, 2024

कोणत्या गटाला कोणतं चिन्ह मिळणार?, निवडणूक आयोग आज घेणार अंतिम निर्णय

महाराष्ट्रकोणत्या गटाला कोणतं चिन्ह मिळणार?, निवडणूक आयोग आज घेणार अंतिम निर्णय

शिवसेनेतील अभूतपूर्व बंड आणि फुटीनंतर अखेर निवडणूक आयोगानं पक्षाचं चिन्ह असलेलं धनुष्यबाण गोठवलं. त्यानंतर आयोगानं शिंदे आणि ठाकरे गटाला पसंतीक्रमांचे चिन्ह सादर करण्यासाठी मुदत दिली होती. ती आज संपणार आहे. त्यामुळं आता कोणत्या गटाला कोणतं चिन्ह द्यायचं, याबाबतचा फायनल निर्णय आज निवडणूक आयोग घेणार आहे. त्यामुळं आता निवडणूक आयोग कोणत्या गटाला कोणतं चिन्ह देणार, याकडे अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष असणार आहे.

Check out our other content

Check out other tags:

Most Popular Articles