Thursday, September 19, 2024

शेअर बाजारात किंचित तेजीनंतर घसरण, बाजार आजही अस्थिर राहणार

देशशेअर बाजारात किंचित तेजीनंतर घसरण, बाजार आजही अस्थिर राहणार

आज बाजाराची सुरुवात जवळपास सपाट झाली आहे. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 13.14 अंकांनी वधारत 58,004 अंकांवर वधारला. तर, निफ्टी 15 अंकांनी वधारत 17,256 अंकांवर खुला झाला. सकाळी 9.32 वाजण्याच्या सुमारास सेन्सेक्स 133 अंकांच्या घसरणीसह 57,824.39 अंकांवर व्यवहार करत होता. तर, निफ्टी 39 अंकांच्या घसरणीसह 17,200.05 अंकावर व्यवहार करत होता.

सेन्सेक्स निर्देशांकातील 30 पैकी 14 कंपन्यांच्या शेअरमध्ये तेजी दिसत असून 16 कंपन्यांच्या शेअरमध्ये घसरण दिसत आहे. त्याशिवाय, निफ्टीतील 50 मधील 17 शेअर्समध्ये तेजी दिसत असून 33 शेअरमध्ये घसरण दिसत आहे.

Check out our other content

Check out other tags:

Most Popular Articles