बुलढाण्यातील शिवसैनिक उद्धव ठाकरेंच्या वर्षा बंगल्यावर आले असता त्यांच्याशी संवाद साधताना ठाकरेंनी शिंदे गटावर चांगलाच निशाणा साधला. तसेच अंधेरी पोट निवडणुकीवरूनही ठाकरेंनी शिंदे आणि भाजपला चांगलंच धारेवर धरल्याचं दिसून आलं.
यावेळी ठाकरे म्हणाले, अंधेरीची पोटनिवडणूक बिनविरोधी व्हावी यासाठी मी विनंती करावी, असं अनेक जणांना वाटत होतं. पण मी विनंती केली नाही, पण मी का विनंती करू, अशाही प्रश्नही त्यांनी यावेळी उपस्थित केला.
पक्षाचं चिन्ह गोठवलं, एवढं करूनही उमेदवार देऊन नंतर पळ काढला, मग एवढ सगळं कशाला केलं?, फक्त आपल्याला मनस्ताप द्यायला. आपल्याला छळायचं आणि शिवसेना संपवायची यासाठी हे सगळं केलं, असा आरोप ठाकरेंनी भाजपवर केला.