Tuesday, September 10, 2024

हेट स्पीच देणाऱ्या व्यक्तीचा धर्म, जात न पाहता कारवाई करा – सर्वोच्च न्यायालय

maharashtraहेट स्पीच देणाऱ्या व्यक्तीचा धर्म, जात न पाहता कारवाई करा - सर्वोच्च न्यायालय

हेट स्पीचवर नियंत्रण ठेवण्यासाठी दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे की, हेट स्पीच देणाऱ्या व्यक्तीचा धर्म, जात न पाहता कारवाई करावी. न्यायालयाने पुढे म्हटले की, जोपर्यंत विविध धार्मिक समुदाय एकोप्याने राहत नाहीत तोपर्यंत बंधुभाव असू शकत नाही.

Check out our other content

Check out other tags:

Most Popular Articles