महिन्याच्या पहिल्या दिवशी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात बदल अपेक्षित होता. दररोज सकाळी 6 वाजता पेट्रोलचे दर सुधारले जातात. जेव्हा आंतरराष्ट्रीय कच्च्या तेलाच्या किमती वाढतात तेव्हा भारतात इंधनाच्या किमती वाढतात. दरम्यान लवकरच तेलाच्या दरात प्रतिलिटर 2 रुपयांपर्यंत घट होणार असून ही कपात हळूहळू लागू केली जाईल, असेही बोलले जात होते. पण तेल कंपन्यांनी 1 नोव्हेंबर, आज सकाळी जारी केलेल्या दरात कोणताही बदल झालेला नाही.
राष्ट्रीय राजधानीत पेट्रोलचा दर 96.72 रुपये, कोलकात्यात 106.03 रुपये, मुंबईत 106.31 रुपये आणि चेन्नईमध्ये 102.63 रुपये इतका राहिला. मात्र, दुसरीकडे आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत घट नोंदवण्यात आली आहे. महिनाभरापूर्वी विक्रमी पातळीवर गेलेल्या क्रूडच्या दरात गेल्या काही दिवसांपासून चढ-उतार सुरूच आहे.
देशांतर्गत बाजारात पेट्रोल-डिझेलचे दर गेल्या पाच महिन्यांहून अधिक काळ याच पातळीवर सुरू आहेत. मंगळवारी सकाळी WTI क्रूड प्रति बॅरल $86.04 पर्यंत घसरले. ब्रेंट क्रूडचे दरही घसरले आणि ते प्रति बॅरल $ 94.83 वर पोहोचले. ओपेक देशांनी उत्पादनात कपात केल्यानंतर गेल्या काही दिवसांपासून क्रूडच्या किमतीत वाढ झाली आहे.
⚫ महाराष्ट्रातील पेट्रोल-डिझेलचे दर ⚫
• अहमदनगर – 106.64 रूपये – 93.15 •
• अकोला – 106.14 रूपये – 92.69 •
• अमरावती – 107.44 रूपये – 93.94 •
• औरंगाबाद – 107.02 रूपये – 93.50 •
• भंडारा – 107.01 रूपये – 93.53 •
• बीड – 107.96 रूपये – 94.42 •
• बुलढाणा – 106.96 रूपये – 93.485 •
• चंद्रपूर – 106.96 रूपये – 92.68 •
• धुळे – 106.13 रूपये – 92.66 •
• गडचिरोली – 106.92 रूपये – 93.45 •
• गोंदिया -107.53 रूपये – 94.02 •
• बृहन्मुंबई – 106.49 रूपये – 94.4 •
• हिंगोली – 107.06 रूपये – 93.58 •
• जळगाव – 106.42 रूपये – 92.94 •
• जालना -107.91 रूपये – 94.36 •
• कोल्हापूर -107.45 रूपये – 93.94 •
• लातूर – 107.25 रूपये – 93.74 •
• मुंबई शहर – 106.31 रूपये – 94.27 •
• नागपूर – 106.04 रूपये – 92.59 •
• नांदेड – 107.84 रूपये – 94.78 •
• नंदुरबार – 107.22 रूपये – 93.71 •
• नाशिक – 106.51 रूपये – 93.02 •
• उस्मानाबाद – 106.92 रूपये – 93.43 •
• पालघर – 105.94 रूपये – 92.44 •
• परभणी – 108.50 रूपये – 94.93 •
• पुणे – 106.22 रूपये – 92.73 •
• रायगड – 105.77 रूपये – 92.28 •
• रत्नागिरी – 107.65 रूपये – 94.14 •
• सांगली – 106.05 रूपये – 92.60 •
• सातारा – 106.76 रूपये – 93.28 •
• सिंधुदुर्ग – 107.97 रूपये – 94.45 •
• सोलापूर – 106.77 रूपये – 93.29 •
• ठाणे – 105.77 रूपये – 92.47 •
• वर्धा -106.53 रूपये – 92.06 •
• वाशिम – 106.95 रूपये – 93.47 •
• यवतमाळ -107.30 रूपये – 93.80 •
- दिल्ली पेट्रोल 96.72 रुपये आणि डिझेल 89.62 रुपये प्रति लिटर.
- चेन्नई पेट्रोल 102.63 रुपये आणि डिझेल 94.24 रुपये प्रति लिटर.
- कोलकाता पेट्रोल 106.03 रुपये आणि डिझेल 92.76 रुपये प्रति लिटर.
- नोएडामध्ये पेट्रोल 96.57 रुपये आणि डिझेल 89.96 रुपये प्रति लिटर.
- लखनऊमध्ये पेट्रोल 96.57 रुपये आणि डिझेल 89.76 रुपये प्रति लिटर.
- जयपूरमध्ये पेट्रोल 108.48 रुपये आणि डिझेल 93.72 रुपये प्रति लिटर.
- तिरुअनंतपुरममध्ये पेट्रोल 107.71 रुपये आणि डिझेल 96.52 रुपये प्रति लिटर.
- पाटण्यात पेट्रोल 107.24 रुपये आणि डिझेल 94.04 रुपये प्रति लिटर.
- गुरुग्राममध्ये 97.18 रुपये आणि डिझेल 90.05 रुपये प्रति लिटर.
- बेंगळुरूमध्ये पेट्रोल 101.94 रुपये आणि डिझेल 87.89 रुपये प्रति लिटर.
- भुवनेश्वरमध्ये पेट्रोल 103.19 रुपये आणि डिझेल 94.76 रुपये प्रति लिटर.
- चंदीगडमध्ये पेट्रोल 96.20 रुपये आणि डिझेल 84.26 रुपये प्रति लिटर.
- हैदराबादमध्ये पेट्रोल 109.66 रुपये आणि डिझेल 97.82 रुपये प्रति लिटर.
- पोर्ट ब्लेअरमध्ये पेट्रोल 84.10 रुपये आणि डिझेल 79.74 रुपये प्रति लिटर.