Saturday, July 27, 2024

बेधुंद झालेल्या ऐश्वर्या- दीपिकाचा डान्स पाहून सर्वच हैराण

देशबेधुंद झालेल्या ऐश्वर्या- दीपिकाचा डान्स पाहून सर्वच हैराण

बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन ही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. ऐश्वर्या तिच्या अभिनयासोबतच तिच्या उत्तम डान्ससाठी ओळखली जाते. ऐश्वर्यानं चित्रपटांमध्ये वेगवेगळ्या डान्स फॉर्म केल्याचे आपण पाहिले आहे. ऐश्वर्या सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. नुकतेच ऐश्वर्याचे काही व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. त्यापैकी तिच्या एका व्हिडीओत बॉलिवूडची मस्तानी अभिनेत्री दीपिका पदूकोण दिसत आहे. त्या दोघांमध्ये असलेली बॉन्डिंग सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरली आहे.

Check out our other content

Check out other tags:

Most Popular Articles