Thursday, September 19, 2024

‘टीम इंडियाचा कॅप्टन होणं कठीण’ – रोहित शर्मा

खेल'टीम इंडियाचा कॅप्टन होणं कठीण' - रोहित शर्मा

टीम इंडिया T20 वर्ल्ड कपमध्ये आज चौथा सामना खेळणार आहे. भारतीय वेळेनुसार हा सामना दुपारी 1 वाजता सुरु होणार आहे. पण त्यापूर्वी टीम इंडियाचा कॅप्टन रोहित शर्माने धक्कादायक वक्तव्य केलं आहे. आज बांगलादेशसोबतचा सामना टीम इंडियासाठी खूप महत्त्वपूर्ण आहे. अशात रोहित शर्माचं हे वक्तव्य सगळ्यांसाठी आश्चर्यकारक आहे. ‘टीम इंडियाचा कॅप्टन होणं कठीण’ असं मोठं वक्तव्य खुद्द रोहित शर्माने केलं आहे.

कर्णधार रोहित शर्माने स्टार स्पोर्ट्सवर दिलेल्या मुलाखतीत अनेक धक्कादायक खुलासे केलं. या मुलाखतीच्या व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. या मुलाखतीत रोहित म्हणाला की, टीम इंडियाचा कर्णधार बनणे सोपे काम नाही. संघातील प्रत्येक खेळाडूची मानसिकता वेगळी आणि स्वभाव वेगळा असतो. कर्णधार म्हणून अनेक गोष्टी कशा हाताळतो, हे रोहितने सांगितलं आहे.

Check out our other content

Check out other tags:

Most Popular Articles