Saturday, October 26, 2024

‘कांतारा’च्या लव्ह स्टोरीवर टीका करणाऱ्यांना अभिनेत्री सप्तमीचं उत्तर…

देश‘कांतारा’च्या लव्ह स्टोरीवर टीका करणाऱ्यांना अभिनेत्री सप्तमीचं उत्तर…

कांतारा या चित्रपटाची क्रेज सध्या सगळीकडे पाहायला मिळतीये. चित्रपट प्रर्दशित झाल्याच्या दुसऱ्या दिवशी या चित्रपटानं बाॅक्स ऑफिसवर चांगलीच धमाल करत प्रेक्षकांची मन जिंकलीयेत.

‘कांतारा’ चित्रपट येऊन महिना उलटला असला तरी या चित्रपटाची चर्चा जोरदार चालू आहे. या चित्रपटानं पहिल्याच अठवड्यात 26.75 कोटी रुपयांचा गल्ला केला. हा चित्रपट कन्नड भाषेत प्रदर्शित झाला. प्रेक्षकांचा वाढता प्रतिसाद पाहून दिग्दर्शकाने हा चित्रपट इतरही भाषेत डब केला.
या चित्रपटाच्या लव्ह-स्टोरीवर प्रेक्षक टीका करत म्हणाले की, लीलासारखी सुशिक्षित आणि स्वतंत्र विचारांची मुलगी शिवासारख्या उनाड मुलावर प्रेम करणार नाही. त्यांच्या या टीकेवर चित्रपटातल्या कलाकारांनी सडेतोड उत्तर दिलं.
माध्यमांशी बोलत असताना या चित्रपटातली अभिनेत्री सप्तमी म्हणाली, “मी स्वत: समाजात अशा प्रेमकथा पाहिल्या आहेत. तुम्ही काय काम करता आणि कोण आहात याचा विचार प्रेमात केला जात नाही.

Check out our other content

Check out other tags:

Most Popular Articles