Tuesday, July 23, 2024

डान्स करत असताना गौतमी म्हणाली,, ‘पोरं माझ्या भावावानी….’

देशडान्स करत असताना गौतमी म्हणाली,, ‘पोरं माझ्या भावावानी….’

सोशल मिडीयावर लावणी नृत्य करणारी गौतमी पाटील तिच्या अश्लिल नृत्यामुळे कायम चर्चेत असते. खूप कमी वेळात तिने तिच्या नृत्याने ओळख निर्माण केलीये.

कायम चर्चेत असणारी गौतमी पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. एका कार्यक्रमात डान्स करत असताना तीचा एक व्हिडीओ व्हायरल झाला ज्यामध्ये स्टेज वरुन चाहत्यांकडे बघत ती गाण म्हणते की बाकीची पोरं माझ्या भावावानी.
तिच्या या नृत्यावर चाहत्यांनी तिला उत्तर दिलं. गौतमीचा चाहता वर्ग दिवसेंदिवस वाढत चाललाय. काही दिवसांपूर्वी गौतमीने अश्लिल डान्स केला होता ज्यामुळे तिच्यावर गुन्हा दाखल झाला होता आणि त्यानंतर तिने सर्वांची माफी देखील मागितली होती.
गेल्या काही महिन्यात गौतमीचा सांगली येथे कार्यक्रम आयेजित करण्यात आला होता यावेळेस तिच्या कार्यक्रमात मृतदेह अढळल्याने एकच खळबळ उडाली आहे.

Check out our other content

Check out other tags:

Most Popular Articles